राजन: रात्री जेवण झाल्यावर मी आणि सोहन माझ्या रूम मधे आल्यावर पिशवीतून पेढ्याचा बॉक्स काढून मला परत एकदा त्याचे हाताने पेढा भरवला , अणि पिशवीतुन आजच सुधा मावशीने माझ्या साठो घेतलेला बरमुडा अणि माझी जूनी under pant व नवी फ्रेंची देवून म्हलाला , अरे दोस्ता ,
मी तुझा खरच मनापासून आभारी आहे व राहीन आयुष्यभर का रे? असं काय बोलतोस मी जरा चपापून विचारलं
आरे माझ्या दोस्ता, आज मी माझ्या आई चा गेल्या कित्येक वर्षापासून असलेला दूर्मुखलेला ओढग्रस्त, उदास दिसणारा चेहरा, प्रसन्न तजेलदार एका आंतरिक समाधान असल्या सारखा दिसला आणि त्याच कारण तुच आहेस, जो तूझ्या सोबत आज तीने वेळ घालवला त्यानंच तिचा चेहऱ्यावर दिसत होता माझी मनापासून तुला request आहे ,
मला माझ्या आईवर अमाप प्रेम आहे , तिचा सुखासाठी मी सर्वकाही करायला तयार आहे, जे काही काल तुम्हा दोघात घडलं त्याचा आपल्याला मैंत्रीवर अजिबात परिणाम होणार नाहीच नाही, उलट मी तर तूझ्याकडे मागणी करतो की तु तिला अशीच सुखी ठेव , बिचारीचा रुक्ष वाळवंटी आयुष्यात तुच आनंदाची अनुभूती तिला दिली आहे, तु अजिबात कितूपरंतु अपराधी भवना मनात ठेवू नको , एक मित्रासाठी तु एवढं करच
मी पण पटकन त्याचा हाथ हातात घेवून मित्रा तू म्हनशिल ते शपथ घेवुन करीन बर आता तु शांत पने झोप, मी पण झोपतो उद्या ह्याचा वर सविस्तर बोलूया, तु नीरधास्त झोप , अणि मलाही आता झोपू दे साधारण दोनतीन तासांनी मला तहान लागली असल्याने मी उठून शेजारील टेबलावरची पाण्याची बाटली तोंडाला लावली, पाणी पीत असतानाच मी शेजारचा बेड वर सोहन न दिसल्याने मी चाहुल न लागु देता हळु चालत मम्मीचा बेडरूम जवळ गेलो,
अर्थवट दारा उघडलेल्या दाराजवळ उभे रहात मी त्यांचं हळूवार आवाजातल बोलणंन एकू लागलो, त्यात जेव्हा मम्मी ने त्याच कडून वचन घेतल की तिचा राजनसी मैत्री कधी ही तोडू नकोस, अणि त्यावर सोहनने त्याचा आईची शपथ घेवुन दिलेलं वचन अणि नितू तु माझी मैत्रीण नंतर झालीस पण राजन माझा मित्र हा त्याचा आधीपासून आहे , मी त्याला जीवभावाचा मित्र मानतो आणि मानतच राहीन है एकुन मला माझ्या मित्राचा आणि मम्मीचा अभिमानच वाटला
मी तेथून दूर होताना माझी नझर आत नकळत गेली असताना मी पाहिले दोननग्न शरीर एकमेकांस चीपकुन होतें, सोहनच्या छातीवर मम्म्मी डोकं ठेवून तृप्त भावनेने डोळे मिटून पडली होती, सोहनचे हात प्रेमाने तिच्या डोक्यावर गालावर फिरवत होता
मला तर ते वासनेत असलेली नरमादी न वाटता एक आकंठ प्रेमात बुडालेले युगल च वाटले , मी परत मागे फिरुन माझ्या बेडवर पडून काही मिंटातच शांत झोपून गेलो सकाळी मला जरा लवकरच जाग आली कारण मी आदल्या रात्री सर्वांच्या आधी झोपलो होतो
मम्मी वॉश रूम ला गेल्याच लक्षात येताच मी अंथरुणातून उठून ब्रशकरायला वॉश बेसिन जवळ गेलो, तिने बाहेर येताना मी good morning मम्मी विश करताच तिने पण मला माझ्या डोक्याला हळु हात फिरवत good morning बेटा म्हणून विश केले अणि मला माझी आन्हके अवराला सांगून बाथरूम मधे अंघोळीला गेली,
मी माझे प्रांतविधी आवरून बाहेर पडताना बाथरूम मधून मम्मीचे गाणं गुणगुणताना चा आवाज ऐकू आला, गाईड सिनेमातले आज फिर जिने की तमन्ना हैं बाथरूममधे अंघोळ उरकून कपडेवगरे करून office ला जाण्या साठी तयारी करीत असताना मी पण माझी अंघोळ उरकून बाहेर पडलो, माझ्या रूममधे जावून कपडे करायला लागलो आणि आठवणीने मला काल सुधाने घेवुन दिलेलीच फ्रेंची घातली, कपडे करून मी किचनमधे आमचा देव्हारात देवा पुढे दिवा लावून चारपाच उदबतत्या लावलेल्या दिसल्यात मी मम्मी अजूनही तिचं ,
तिच्या रूम मद्ये आवरत असेल असं समजून देवापुढं हात जोडुन म्हणु लागलो, की देवा मझ्या मम्मी ला अशेच सदैव आनंदात ठेव, तिने माझया साठीच पप्पांच्या पश्चात अपार कश्ट केलेत, मलाही त्याची परत फेड करायला तिला आनंदात ठेवायला बळ दे, आणि माझी व सोहन ची मैत्री अबाधित राहूदे मागे वळून पाहताच मी मम्मी ला पाहून दचकलो, मला प्रेमाने कपाळावर हलकेच एक पापा घेतला व केशान वरुन हात फिरवत म्हणाली, मा
झा गुणी पोर माझ्या साठी इतकं करतोय,? धन्य झाले मी पण तिला चिडवायला गाणे म्हणू लागलो मिले, मिले दो बदन खिले खिले दो चमन आआ , आआ हा आह माझ्या पाठीवर एक चापट मारून,
लटक्या रागा ने म्हळाली बर मी आता चहा नाश्त्याची तयारी करते, कांदे पोहे आणि चहा होई पर्यंत तूझ्या दोस्ता ला उठव म्हणजे आपण सर्व एकत्र चहानाश्टा करू माझा दोस्त , म्हणजे तुझाच मित्र ना की प्रियकर ? आता तु निघतोय की मारू तुला ?
अस मला हाताल्या छोट्या छाऱ्याने लटक्या रागात मारायला पुढं येताच मी सटकलो अणि सोहन ला झोपेतून उठवत त्याला लवकर आवरून मम्मी ने पोहे खायला बोलवले आहे असं सांगून मी किचन मधे जावून टेबला वर बसून मम्मी ची लगबगीने चाललेली नाश्टा ची तयारी बघू लागलो खरच आज माझ्या मम्मी ने कात टाकून मध्ममवयीन महीलेचे युवतीत पुनःप्रवेश आनंदाने प्रेमाने निहाळू लागलो, पोहे तयार होताच मम्मी ने तीन प्लेट्स भरून टेबलावर मांडल्या अणि मला सोहनला हाक मारून बोलवायला सांगितलं आरे सोहन, झालं की नाही तुझ ? ये लवकर नाश्ट्याला आम्ही तुझ्या साठीच थामबलोय ,
सोहन पण आलो आलो करत किचन मधे आम्हाला दोघांना बघून good morning राजा good morning निता मावशी विश करीत जवळ येताच मी म्हलालो, stop, dinning table वर तेव्हाच बसायला मिळेल जेव्हा तु good morning नितू मावशी न म्हणता good morning
नितू म्हणतच good morning तिला good morning kiss करशील सोहन अवाक होवून जागीच थिजून उभा राहिला माझ्या डोक्यात एक टप्पल मारीत मम्मी मला म्हळली गप रे, नालयका किती छलशिल मला, मी पण हसत हसत गाण्यात म्हलालो एक लाजारांन साजरा मुखडा चंद्रवानी फुल ल ला ग नीता मजेनी हसती कशी बघूनी सोहन भाळला रे ये रे सोहन वाचव रे मला ह्या नालायक पोरा पासून सोहन पण जवळ आल्या बरोबर मम्मीला कीस करून माझ्याकडे पाहताच मी त्याला thums up करून डोळा मारला
पोहे खात अस्तांना मी मम्मी आणि सोहन दोघांना बोललो है बघा आता ह्या पुढे आपण तिघं एकत्र असताना मित्र म्हणूनच राहू, हा पण मी आणि मम्मी दोघं एकत्र असताना आम्ही दोांनीही मायलेकरच राहणार आहोत, आपण दोघेही मित्र म्हणूनच राहू, पण तिघ एकत्र असताना माझी मम्मी माझ्या मित्राची प्रेयसीच असेल सोहन ने माझा हाथ हातात घेवून म्हलाला
thanks a lot दोस्ता I am truly great full मी पण सलमानचा डायलॉग टाकत म्हलालो दोस्ती का पहला असुल no sorry’no thanks मम्मी ने सगळ्यांना चहा ओतून दिल्यावर चहा संपत असताना मोबाईल मधे नजर टाकताच चित्कारली Oh ! God नवूला पाच च मिनटे बाकी, मेल्या माझ्या नेहमीचा ऑटोवाला हॉर्न न वाजवता चे गेला वाटतं आता ऑटो घ्यायाला मला कॉर्नर पर्यंत चालतच जावं लागणार पुढं वाहन मिळालं तर ठीक नाहीतर सकाळचा मीटिंगला late च होईल असं म्हणताच
राजन म्हलाला no problem मम्मी आप का सोहन हैं ना अरे सोहन माझ्या बाईकवर माझ्या मम्मी ला office ला सोडून ये तो पर्यन्त मी इथला किचन मधला पसारा अवरतो with pleasure dear मम्मी पण लगेच रूम मधे जावून तिची पर्श घेवुन बाहेर आल्यावर पर्श मधून काही पैसे काढत म्हलाली आज मी तुझ्या लंच साठी नेहमी सारखी पोळीभाजी पण नाहि केली, है पैसे ठेव अणि आज बाहेरच खावून घे काहीतरी
सोहन : पैसे राहूदेत don’t worry सुधा I will take care of it सोहन ने बाईक बाहेर काढून स्टार्ट करून बसला असता,
मी अणि मम्मी दोघं बाईक जवळ गेलो मम्मी बाईक चा pillion seat वर बसताना एका साइड ने नको बसु दोन्हीं पाय दोन बाजूला टाकून बस म्हणजे तुला नीट दोन्हीं हाताने त्याला गच्च धरुन बसता येईल राज्या मलायका आता गप बसतो का अग रस्तात खड्डे असतात, एका साइड ने बसलीस अणि पडलीबिडलीस तर ?
त्यापेक्षा दोन्हीं side ला पाय ठेवून बसलीस तर खड्ड्यात तून बाईक गेली तर तुलाच फायदा होइल मला पाठीत धपाटा टाकीत सोहन ला महलाली चल रे बाबा लवकर हा असाच मला चिडवत राहील मला बोलली थांब आज संध्यकाली घरी आल्यावर कप तुझा मेबेत च करते बाईक थोडी दुर गेल्यावर माझ्या कडे मागें वळून जीभ बाहेर काढून वेडावत टाटा करूनच गेली