मास्तर भाग 7
झपझप चालत भोजने मास्तर निम्म्या रस्त्यात येऊन पोहोचला. एका लाईटच्या खांबाला त्याने हाताने आधार देत स्वतःला उभे केले. त्याच्या डोळ्यासमोर घैसास मास्तरांच्या शर्टमध्ये दारात उभी असलेली शुभदा तरळत होती. तिच्या शुभ्र गोऱ्या मांड्या. मोकळे केस. घैसास मास्तरांसोबत खाटेवर लवलवणारे कामुक शरीर. त्याला गोविंदमामाचे शब्द आठवले. आयुष्यात त्याने काय गमावले त्याला आता नक्कीच कळले होते. शुभदाच्या स्त्रीत्वाला आलेला भयानक मादकपणा त्याने गमावला होता. तिच्या सौंदर्यप्रमाणेच वृद्धिंगत झालेल्या बुद्धी आणि आत्मविश्वासाने वागणाऱ्या व्यक्तिमत्वाचा स्वतःच्या आयुष्यातला सहभाग गमावला होता. त्याला आता शुभदा क्षणाक्षणाला हवी होती. तिच्यासाठी त्याच्या मनात तीव्र आकर्षणाची भावना उमटली …