माझा प्रवास – भाग पहिला
कंपनीच्या कामासाठी मी गोव्याला गेलो होतो. चार दिवसाचे काम दोन दिवसात संपल्यामुळे माझ्या जवळ दोन दिवसाची सुट्टी शिल्लक होती. गोव्यात मस्त फिरून तिथल्या बीच वरचे फॉरेनर पाहून मला माझ्या गर्लफ्रण्ड ची आठवण येऊ लागली. कधी तिला भेटतो असं झालं होतं. कंपनी मध्ये कॉल करून कामाची माहिती दिली. ठरलेल्या वेळेच्या आधी काम केले कि कंपनी कडून बोनस मिळत असे. बीच वरचे दृश्य पाहून कधी गर्लफ्रेंडला भेटतो असं झालं होतं. म्हणून मी पुण्याला जायला ट्रेव्हाल्सचे तिकीट बुक केले. बुकिंग फुल्ल होते पण दोन सीट केन्सल झाल्यामुळे मला सीट मिळाली. सीट शेवटची …