जन-गणना … भाग 4
जेंव्हा आम्ही घरी पोहोचलो. स्वप्नाने कारमधुन उतरल्यावर माझ्या हाताच्या कोपरात तिच्या हातचे कोपरे गुंफत तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवत मला चिटकुन चालु लागली. तिने दार उघडले. आम्ही आता तिच्या घरात शिरलो तोच एकाएकी स्वप्नाने तिची पर्स, कारची चावी हातातुन दुर भिरकावत माझ्या मिठीत शिरली. मी ही ह्या मिठीसाठी बेसावध होतो. तिच्या अश्या अचानक मीठी मारण्यामुळे मी माझा तोल जाऊन माझ्या मागे उघड्या असणा-या दारावर टेकला गेलो. माज्या तश्या टेकण्याने तो दरवाजा आपसुक लॉक झाला व माझ्या शरीराला टेकण्यासाठी मजबुत आधर मिळाला. मला त्या आधाराची नितांत गरज होती कारण स्वप्ना …