सुरेखा… भाग 5
अंकित मी उठलो तेव्हा ८ वाजले होते. सुरेखा किचन मध्ये स्वयंपाक बनवत होती. मी मोबाईल हातात घेतला, नागेशचे ५ – ६ मिसकॉल येऊन गेले होते. मी त्याला परत कॉल लावला. “हेल्लो, बोल रे नागेश. अरे झोपलो होतो दमून, म्हणून नाही उचलला. हो येतो १५ मिनिटात. बाय” नागेशने मला कट्ट्यावर बोलावलेलं म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी शोधून काढलेलं आहे. नागेशने काय शोध लावला ते ऐकायची मला भयानक ओढ लागली होती, पण मघाच्या पराक्रमामुळे माझ्या अंगात अजिबात जीव उरला नव्हता. चला उठून तयार होऊयात म्हणजे जरा फ्रेश वाटेल म्हणून मी उठलो, नागडाच होतो, तसाच बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन आलो. फ्रेश होऊन मी कपडे घातले. बाहेर जाता जाता सुरेखाला सांगाव म्हणून …