चौरंगी रिंगण भाग : ८
निता : टेबलावर ठेलेल्या मोबाईल मघल्या सकाळीं सहा चा अलार्म मुळे मला जाग येताच मला पांघरूनात माझ्या समपूर्ण नग्न शरिराची जाणीव झाली, अणि काल रात्रीचा सोहन ने जे प्रणयसागरात डूबायचे स्वरग् सुख दीले होते ते आठवलं , माझ्या नग्न शरीरावर अंग भर पांघरूण टाकून माझ्या गाऊन व्यवस्थित घडी करून साइड टेबलवर ठेवलेला पाहून मला सोहन बद्दलचं प्रेमाचे पुन्हा भरते आले, माझी संपूर्ण काय एक सुखद अनुभती फील करीत होते, माझ्या शरीराचा प्रत्येक भाग सोहनचा स्पर्शसुखाने पुलकित झाला होता अतिशय पर्फुल्लित मनाने मी बेड रूम चा बाहेर पडले बाहेर येऊन मी राजनचा रूम मद्ये डोकावून पाहिलं असता राजन अणि सोहन झोपलेलेच दिसले, न रहावुन मी सोहनच्या चेहऱ्यावर नजर टाकताच …