तिची हवस – 3
शुभ्राची परीक्षा ऐन तोंडावर आली होती तरीही ती परीक्षा सोडून परत गावी गेली कारण तिला आता प्राध्यापकातून मन भरलं होतं त्यामुळे तिथे राहण्याची इच्छा सुद्धा नव्हती.शुभ्रा परत गावी आली होती तेव्हा तिच्या हातात एक न्युज पेपर पडल, शुभ्रा तो पेपर चाचपडत होती तेव्हा त्यात प्राध्यापकाच्या खुनाची माहिती तिला दिसली.ती आता तिला काहीच अवगत नसल्यासारखं ते वाचत होती..त्यात लिहिलं होतं, तब्बल चार महिन्यानंतर प्राध्यापकाच्या शरीराचा सापळा शहरापलीकडच्या जंगलात मिळाला आहे,परंतु प्राध्यापक जंगलाच्या दिशेने कसे आले, ते एकटेच होते का त्यांच्यासोबत आणखी कोणी होतं याची काहीही माहितीमिळाली नाही, शुभ्रा आता तो …