प्रसूतीनंतर सेक्स ड्राईव्हमधील बदल

बाळाला जन्म देताना आईचा दुसरा जन्म असतो. कारण मातेच्या शरीरात गर्भ राहिल्यापासून ते प्रसूती झाल्यानंतर शरीर मूळ अवस्थेत यायला बराच कालावधी लागतो. *मातेचं शरीर पुनरावस्थेत यायला किती कालावधी लागतो?* खरंतर हा कालावधी अचूक सांगता येणार नाही कारण प्रत्येकीच्या शरीरानुसार हा कालावधी पूर्णतः वेगळा असू शकतो. कोणाला दोन-तीन महिने, कोणाला सहा महिने तर कोणाला 1 वर्षाहून जास्त लागू शकतो. तसेच बालक जोपर्यंत स्तनपान करत असते तोवर तिचे हार्मोन्सची पातळी पूर्णतः मूळ अवस्थेत यायला वेळ लागतो. *नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन झाल्यानंतर संभोग कधी करावा?* डिलिव्हरी कोणत्याही प्रकारे झालेली असली तरी साधारण …

Read Katha

संभोगाच्या नाना तऱ्हा परि ही असे एक !

हा रांगड्या भाषेतला हा लेख !आपली तयारी असल्यास वाचा दोन गोष्टी शिकवणारा सुद्धा आहे! स्त्रीला जवळ घेतल्या घेतल्या चवथ्या –पाचव्या मिनिटांला ज्यांना संभोग करुन मोकळे व्हायचे असते, त्यांची गणना ताटावर बसल्या बसल्या ढेकर देणारांत करावी लागेल. चवीने चावत चावत जेवणे आणि चवीने खेळत खेळत खुलवत खुलवत रोमांचित करत संभोग करणे, हे ज्याला कळते, तोच खरा जगण्याच्या लायकीचा. ज्याला हे कळत नाही त्या पुरुषाला ना पुरुष कळला, ना स्त्री कळली, ना कळला शरीरधर्म. आवडीच्या पदार्थांनी भरलेल्या ताटाकडे जसे आपण पाहतो तसे स्त्री-पुरषांना एकमेकांकडे पाहता आले पाहिजे. काय तोंडी लावायचे, काय …

Read Katha

संभोगासाठी 7 हॉट पोझिशन, ज्यात स्त्री-पुरुषांना मिळेल आनंद!

सेक्स पोझिशनशिवाय (Sex Positions in Marathi) सेक्स लाइफ मजेदार असू शकत नाही. जोपर्यंत लैंगिक जीवन आनंद (Pleasurable Sex Life) देत नाही, तोपर्यंत त्या क्षणाला महत्त्व नाही. म्हणूनच कामसूत्रापासून (Kamsutra) आधुनिक वैद्यकीय शास्त्रात लैंगिक स्थिती / सेक्स पोझिशनचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच सेक्सॉलॉजिस्ट देखील याची शिफारस करतात.येथे आम्ही ऑर्गेझमसाठी अशा 7 हॉट सेक्स पोझिशनबद्दल (Hot Sex Positions For Orgasm) बोलणार आहोत. हे पोझिशन सहज करता येतात. कारण अशी अनेक अवघड पोझिशन आहेत पण आम्ही त्यांच्याबद्दल नंतर सांगू. तूर्तास, खालील सेक्स पोझिशनबद्दल (Sex Position in Hindi) जाणून घ्या, जे तुम्हाला …

Read Katha

error: Content is protected !!