चौरंगी रिंगण भाग : १०
राजन: मम्मीला सोहन तिचा office मधे सोडायला माझ्या बाईकवर पाठवून दिल्यावर मी घरात परतलो , आत येवून मी किचनमधला आमचा चहानाश्ताचा पसारा आवरून घेतला असतानाच, सोहन म्मीला तीच्या office मधे सोडून आला , चल रे राजन तुझ आवर आपण दोघे आज माझ्या आईच्या हात चे चिकन रस्साचे लंच घेवूया , पप्पा कारखानात गेले असतीलच , त्यातूनही तेथे ते नॉनव्हेज लंच कधीच घेत नाही , अणि मला व आईला नॉनव्हेज खायला आवडत, वर तिला चिकन मटण खल्यावर विडा खायला फार आवडत, पण पप्पा ने पसंत नसल्याने ती ते असताना कधीच …