संधी भाग 1 (अनपेक्षित)
“आईच्या गावात.. कसं शक्य आहे राव… ह्या बारक्या शेमण्याला ही परी कशी मिळाली. तिच्यायला कॉलेजला जाऊन शिकला म्हंजी काय लै मोठा दांड्याचा झाला का.. पुचाट कुढंलचा…अजून माझ्याबरबर डोळा भिडवता येतं नाय साल्याला.. तोंडावर मिशी बी नीट नाय आन असली भारी पोरगी सोयरीक म्हून याला मिळाली.” दारू सोबत राग गिळत नाम्या त्याच्या दारू मित्राला सांगत होता. देशी दारूच्या अड्डयावर बसून त्याच्याच सारख्या आणखी एका गुंडवजा मित्रासमोर तो भडास व्यक्त करत होता. नाम्याच्या बायकोचा आते भाऊ म्हणजे निशांतचे नुकतेच लग्न झाले होते. निशांत एका MNC मध्ये कामाला होता तर त्याची नवपरिणीत …