आकस्मात – भाग 1
अज्ञात मी व माझ्या बहिणीचा “बॉयफ्रेंड” सुरेश हे चांगले मित्र होतो. सीमाने,माझ्या धाकट्या बहिणीने गेल्या वर्षी जेंव्हा सुरेशशी माझी ओळख करून दिली तेंव्हा पहिल्याच भेटीत त्याचे व माझे परफेक्ट ट्युनिंग जमले कारण एकतर आम्ही समवयस्क होतो व दुसरे म्हणजे आमची विचारसरणीही जवळपास सारखीच होती. बघता बघता सहा महिन्यात आम्ही एकमेकांचे “फास्टफ्रेंड्स” बनलो व माझी धाकटी बहिण सीमा सुरेशची गर्लफ्रेंड असल्यामुळे आमच्या तिघांचे नाते अजूनच प्रगाढ झाले. त्यावेळी माझ्या वडिलांची ट्रान्स्फर अकोल्याला झाल्यामुळे आई त्यांच्या बरोबरच तिकडेच गेली व पुण्यातल्या आमच्या “आयडियल कॉलनी”तल्या घरी आम्ही दोघंच राहत होतो. त्यावेळी सीमा फर्ग्युसनला सेकंड इयरला होती, मी इंजिनियरिंगच्या फायनल इयरला होतो व सुरेशची सी.ए.ची फायनल एक्झाम होती. सीमाचे व माझे अंडरस्टॅडींग …