जंगलात अकल्पित संधी
मी माझ्या ओम्नी व्हॅनने प्रवास करताना दुपारच्या जेवणाला एक ढाबा शोधत होतो. एका फाट्याच्या पानाच्या टपरिवर विचारले तेव्हा कळले जवळच एका भल्या मोठ्या लिंबाच्या झाडाखाली सावलीचा आधार घेत एक छोटासा सत्याचा ढाबा अशी पाटी आहे. तिथे गरम झुणका भाकर मिळेल, बाकी मटन, कोंबडी वगैरे पण आहे. ती जागा मला सापडली, मी तिथे थांबलो. ढाबा म्हणजे रस्त्याला पाठ करुन एक अंधारी झोपडी होती. झोपडीच्या ओट्यावर चुल व स्वैपाकाचे सामान होते. झाडा खाली दोन खाटा ठेवल्या होत्या त्यातल्या एका खाटेवर मी आरमात आडवा झालो. त्या अंधार्*या झोपडीतुन खूपच मादक आवाज आला …