Kaka Boka Part 1
Kaka Boka Part 1 – शहरात आलेली दीपा Hello friends, कसे आहात सगळे?आज मी तुमच्यासाठी एकदम नवी कोरी कथा घेऊन आले आहे. गावाकडच्या शांत वातावरणात वाढलेली दीपा, साधी आणि निरागस मुलगी. नुकतीच बारावी उत्तीर्ण होऊन ती पुढील शिक्षणासाठी शहरात आली होती. कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याचा आनंद तिच्या डोळ्यात दिसत होता, पण राहण्याची सोय नसल्याने तिच्या मनात थोडी काळजीही होती. कॉलेजमध्ये मुलींसाठी वसतिगृह नव्हते. त्यामुळे तिला बाहेर रूम शोधावी लागणार होती. कॉलेजमधील एका शिपायाकडून तिला मुलींसाठी असलेल्या एका रूमचा पत्ता मिळाला. हातात बॅग आणि मनात थोडी धडधड घेऊन ती त्या पत्त्यावर …