आई आणि बरच काही : भाग 2
रात्री उशिरा झोपल्या मुळे मला सकाळी उठायला उशिरा झाला होता. Rtna सकाळच कॉलेज ला निघून गेली होती. मी उठून फ्रेश होऊन आलो तर पप्पां पण तिथेच होते ते नेहमी रत्ना la कॉलेज मध्ये सोडून कामाला जातात. म्हणजे रत्ना आज बस ne गेली असणार. मी पप्पांना विचारले आज नाही का जाणार कामाला तर ते हो म्हणाले जाणार.तेवढ्यात आई पप्पां साठी नाश्ता घेऊन आली.आणि मला रागाने म्हणाली उठला का झोपायचे ना आजुन आणि पप्पांना कालच्या बद्दल सांगू लागली.अहो बघा जरा याच्या कडे झोपत नाही लवकर रात्र भर movie बघत बसतो. पप्पां मला ओरडून …