चौरंगी रिंगण भाग : ७
सोहन : पेढ्याचा बॉक्स, “He & She” चा शॉपिंग बॅग मधे राजनचा घरी गेलो असताना निता मावशीने हसून स्वागत करत आत मला आत घेतल निता मावशी आमच्या कारखान्यात आज नवीन मशीन आणले आहे त्याचे पेढे मी तुला आणि राजनला द्यायला आलोय नीता: आरे वाह! मग आत किचनमधला देवा पुढे थेव आधी म्हणत मला हात धरुन किचन मधे नेलं मी बॉक्स मधला एक पेढा देवा पुढे ठेवून, एक पेढा निता मावशीचा हातात ठेवला, त्यातलाच अर्धा पेढा तोंडात टाकून, दुसरा अर्धा मला तोंड उघडायला लावुन मलाच भरवला अभिनंदन कारखान्यात नवीन मशीन …