साली आधी घरवाली -(भाग २ अंतिम)
दुसऱ्या दिवशी मला आठवड्याची सुट्टी होती.. मी सासू सासरे स्वाती आणि बायकोला घेवून औरंगाबाद मधील बिबी का मकबरा बघायला घेवून गेलो.. दिवस भर स्वातीची नजर माझ्याकडेच होती… ती मला एकटक बघत असे… माझ्याशी जवळ येवून चीपकण्याचा प्रयत्न करत असे… बस मधे पण माझ्या एका बाजुला बायको आणि दुसऱ्या बाजूला ती बसत होती… ती माझी साली असल्याने मी तुला आधी पण चिडवत होतो पण आता ती खूप इंटरेस्ट घेत होती… संध्याकाळी आम्ही बाहेरच पाव भाजी खाल्ली.. समोरच्या थेटर मधे नवीनच रिलीज झालेला “नवरी मिळे नवऱ्याला” हा पिक्चर लागला होता… मी म्हटलं.. स्वाती, तुला पिक्चर बघायचा का – नवरी मिळे नवऱ्याला.. जिजू तुम्ही दाखवा मग मी बघते.. हा पिक्चर… नवरी …