आकस्मात … भाग 4
आम्ही जरी पहिल्यांदाच भेटत असलो तरी तिला माझ्या बद्दल बरीच माहिती असल्याचे माझ्या लक्षात येताच मी आश्चर्यचकित झालो.“दादा तुझ्याबद्दल नेहमीच बोलत असतो माझ्याशी..” ती माझ्याकडे पाहत म्हणाली. “चांगलेच बोलत असावा अशी आशा आहे ..” मी असे म्हणताच “नक्कीच..” असे म्हणत तिने स्म!फचा एक घोट घेतला ” व त्यामुळेच तर तुझ्याशी भेटायला मीही उत्सुक होते..” त्यानंतर आम्ही जवळपास १०-१५ मिनिटं एकमेकांशी बोलत बसलो.रेखा व माझे विचार एकमेकांशी चांगलेच जुळत होते व मलाही हळूहळू तिच्यावर ‘क्रश’ जडू लागला होता पण ‘पहिल्याच भेटीत ती ‘देईल’ याबद्दल मी साशंक होतो. आमचे बोलणे सुरु …