मेहंदी ते मधुचंद्र ……भाग 5
मेहंदी ते मधुचंद्र ……भाग5 निशा खोलीत शिरली तेव्हा तमिश उघडाच उभा होता आणि दाढी करायच्या तयारीत होता. तिने त्याला गरज नाही असं सांगितलं तसा तो ब्रश करायला बाथरूममध्ये निघून गेला.निशा खोलीतच एका खुर्चीवर बसली. उघडपणे जरी ती TV वरची गाणी बघत असली तरी तिच्या मनात जतीनचेच विचार सुरु होते. “आता ती दोघे काय करत असतील” जतीनने तिला मिठीत घेतलं असेल का? नंतर पुढे ती दोघे काय करत असतील असेच विचार तिच्या मनात घोळत होते. मनात आलेल्या आणि येत असलेल्या सगळ्या विचारांना झटकून टाकून समोर आलेल्या प्रसंगाचा मुक्त आस्वाद घ्यायचा असं तिनं ठरवलं. इतक्यात तिच्या अंगावर पाण्याचे तुषार उडले. भानावर येऊन तिने बघितलं तर जतीन तिच्या अंगावर पाणी उडवत …