बेधुंद….भाग 3

थोड्या वेळाने मैथिली बाहेर आली. आता गाऊन वर तिने शाल पांघरली होती. पण हात अजूनही छातीला घट्ट बांधलेले होते. ती थोडी सावरली होती. मी तिच्याकडे खजील होवून पाहीले. बाहेर येताच माझ्यापासून दूर विरुद्ध भिंतीला टेकून सावध पवित्रा घेऊन ती उभी राहिली. “काय झाले तुला अचानक?”, तिच्या आवाजातला रोष काही कमी नव्हता. “माहित नाही.. बस्स”, मी आवंढा गिळला. “म्हणजे माझ्याकडून वागण्या बोलण्यात काही चूक झाली का असा मी विचार करती आहे. कारण तुझ्याकडून अजिबात अशी अपेक्षा नव्हती. अरे, एक विश्वासू मित्र म्हणून मी तुझ्याकडे पाहत होते” ती बोलत होती आणि लोखंडाचा रस ओतल्यासारखे ते शब्द माझ्या कानात उतरत होते. “मैथिली खरच मी असा नाहीये ग पण मला का कुणास ठावूक आता तुझ्याविषयी थोडे फिलिंग आले बस्स. सॉरी ग”, माझ्या डोळ्यातून अश्रू येताहेत कि काय असे वाटले. “स्टोप इट नाउ. झाले हे खूप झाले. आत्ताच्या आत्ता निघून जा तू इथून. नाऊ लिव्ह मी अलोन प्लीज”, मानेनेच इशारा करून ती पुन्हा कडाडली. आता इथे अजून थांबण्यात अर्थातच काही राम नव्हता हे ओळखून मी उठलो व अपराध्यासारखा चेहरा करून खाली मान घालून बाहेर पडलो. जाताना उगीचच पुन्हा एकदा “सॉरी, आय थिंक आय लॉस्ट यू” म्हणालो. पण बहुदा तिने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले असावे. मी तडक खाली पार्किंगमध्ये येऊन कार मध्ये स्वत:ला ढकलले आणि डोक्याला हात लाऊन बसलो.

झालं, संपलं सगळं. सं.. प.. लं.. इथून पुढे मैथिलीच काय रमेशशी सुध्धा संबंध राहण्याची सुतराम शक्यता नव्हती. मनातून खूप खजील झालो होतो. कार मध्ये हताशपणे बसलो. एव्हाना रात्रीचे अकरा वाजून गेले होते. हळू हळू आकाशात बरेच ढग जमले होते. विजांचा प्रचंड गडगडाट ऐकू येत होता आणि प्रचंड वारा सुटला होता. सोसायटीच्या गेट वर वाचमन वगैरे कुणीही दिसत नव्हते. मी गाडी काढली आणि सुसाट घरचा रस्ता धरला. अर्धा एक तास झाला असेल. मी बायपास हायवे वरून भरधाव निघालो होतो. बघता बघता जोराचा पाऊस सुरु झाला. आणि अचानक माझा सेलफोन वाजला. कुणाचातरी SMS होता. मी पाहीले तो मैथिलीचाच मेसेज होता “Don’t worry. You have not lost me. But our friendship has changed the mode. That’s why I was shocked. But now I am feeling I got a close friend in you.” तो मेसेज वाचल्यावर मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. पट्कन गाडी बाजूला घेऊन मी तिला रिप्लाय केला “Thanks! I want to talk with you now. Shall I come?” आणि थोडा वेळ वाट पाहत राहिलो. बाहेर पाऊस अक्षरशः ओतत होता. आणि मी आतून बराच excite झालो होतो. इतक्यात तिचा एकाच शब्दात रिप्लाय आला “Okk”. झाले. मी पटकन यू टर्न घेतला आणि भन्नाट ड्रायव्हींग करत बघता बघता पुन्हा मैथिलीच्या घरी आलो.

स्पेशल कथा वाचा :  अगतिक पण अलौकिक….भाग 4

एव्हाना पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. मी लिफ्ट ने अकरावा मजला गाठला. धडधडत्या अंत:करणाने दरवाजाची बेल वाजवली. खरतर माझा लंड चांगलाच उठला होता पण मी स्वत:वर प्रचंड ताबा ठेवला. थोड्या वेळात मैथिलीने दार उघडले. आणि मी तिच्याकडे पाहातच राहिलो. मघाचा नाईट गाऊन बदलून तिने दुसरा पातळ असा स्लिव्हलेस नाईट गाऊन घातला होता. त्यातून तिचे उन्नत उभार उठून दिसत होते. आणि मघाशी वर बांधलेले केस आता तिने पाठीवर मोकळे सोडले होते. त्यामुळे ती जास्तच मादक दिसत होती. हलके व अर्थपूर्ण स्मितहास्य करून तिने मला आत यायला सांगितले. आत सर्वत्र अंधार होता. बाहेर सुरु असलेल्या वादळी पावसामुळे लाईट गेले असावेत. तिने US हून आणलेल्या Perfumed Candles चा सुगंध मंद प्रकाशाबरोबर सर्वत्र भरून राहिला होता. मी आत येताच दार बंद करून ती Candle लावलेल्या टेबल पाशी गेली व त्याला टेकून उभारत खाली नजर वळवून लाजत म्हणाली, “काय बोलायचे आहे तुला माझ्याशी?”. “काही नाही. बस्स…” असे म्हणून मी तिच्या जवळ गेलो. नुकतीच न्हाऊन आल्याने तिचे सौंदर्य अजून खुलले होते. गोरे गुलाबी गाल, सरळ नाक, रसरशीत ओठ. तारुण्याने मुसमुसलेली मैथिली मेणबत्तीच्या उजेडात एखाद्या सौदर्य देवतेप्रमाणे दिसत होती. आता माझा श्वास गरम झाला होता. दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली होती. हातांचा चाळा करत माझ्याकडे एक कटाक्ष टाकून पुन्हा खाली बघत मैथीली दाताखाली ओठ धरून नि:शब्द उभी होती. आता खरतर शब्दांची गरजच उरली नव्हती. कारण मी इतक्या जवळ जाऊन सुध्दा ह्यावेळी तिने कसलाच विरोध केला नाही. मी ओळखायचे ते ओळखले आणि हलकेच एक पाऊल पुढे टाकून तिला कस्स करून जवळ ओढले. तोंड एका बाजूला करत तिने हाताने मला विरोध करायचा थोडा प्रयत्न केला पण त्याला न जुमानता क्षणाचाही विलंब न लावता आवेगाने तिला मिठीत घेऊन मी तिच्या गोबर्‍या गालावर दीर्घ चुंबन घेतले. तिच्या तोंडून अस्फुट उद्गार बाहेर पडला आणि तिने डोळे मिटून घेतले. तिच्या मादक श्वासाने व अंगभूत गंधाने मी वेडा पुरता झालो होतो.बेभान होऊन मी तिच्या गोबर्‍या गालावर व मानेवर चुंबनांचा वर्षाव करत होतो. तिला जवळ ओढून घट्ट मिठीत घेतली होती. तिच्या उबदार अंगाचा स्पर्श मला जास्तच उत्तेजित करत होता. बघता बघता माझे हात तिच्या पाठीवरून आवेगाने फिरू लागले. तिच्या कमनीय देहाचा एक न एक भाग मी स्पर्शून पाहत होतो. आता तीही मला हळू हळू प्रतिसाद देऊ लागली. तिचे नाजूक हात हळुवारपणे माझ्या पाठीवर फिरू लागले. उजवा हात तिच्या पाठीवरून फिरविता फिरविता तिला अजून घट्ट ओढून मी माझा डावा हात हलकेच तिच्या नितम्बांवरून वरून फिरवायला लागलो. गाऊन मधून ते टणक घनगोल हातानी दाबता दाबता मी हलकेच तिच्या दोन मांड्यांच्या मधल्या भागात बोटे घालून दाबली. ती उसासे सोडत होती. मी पुरता वेडा होऊन तिच्या गालाचे मानेचे चुंबन घेत घेत हलके चावे घेत होतो व माझ्या पाठीवरून डोक्यावरून ती आवेगाने हात फिरवीत होती.

स्पेशल कथा वाचा :  माझा भाचा | Marathi incest katha

बाहेर पावसाला उधाण आले होते. वार्‍याच्या झडी बरोबर होणार्‍या तुफानी पावसाच्या आवाजाने चांगलीच वातावरण निर्मिती झाली होती. माझा उजवा हात पाठीवरून फिरविता फिरविता मी नकळत मैथिलीच्या उजव्या स्तनाभोवती आणला आणि क्षणभर मिठी सैल करून तिच्याकडे पाहीले. ती पण डोळे उघडून झिंगल्या नजरेन माझ्याकडे पाहत राहिली. मग मी पुन्हा तिला जवळ खेचले आणि सरळ माझे ओठ तिच्या रसिल्या ओठांवर टेकविले आणि जीभ तिच्या तोंडात घालून तिचे मुखचुन्बन करू लागलो. इकडे माझा उजवा हात अगदी बिनधास्तपणे तिच्या स्तनांवरून फिरत होता. ते मोठे उबदार गरगरीत उरोज माझ्या पंज्यात मावत नव्हते. मी तिला चोखता चोखता तिचे जोरजोरात स्तनमर्दन करू लागलो. डाव्या हाताची बोटे पाठीमागून गाऊन वरूनच तिच्या पॅंटीच्या आत घालायचा प्रयत्न करत होतो. तिने पण आपल्या मांड्या थोड्या अलग करून सरळ माझ्या बोटांना वाट करून दिली. मग मी हळूच खालून दोन बोटे तिच्या चड्डीत घालून अंदाजाने तिच्या योनिभागावर रगडत राहिलो. वर बॉल चोळल्याने तिचे निप्पल्स ताठ झाले होते आणि खाली तिची योनी ओलसर झाल्याचे मला जाणवले. ती एकदम थरारली व मिठी सोडून बाजूला झाली.

अचानक लाईट आले आणि पुन्हा गेले, असे दोन वेळा झाल्यावर आले ते राहिलेच,

मी तिच्याकडे पाहत राहिलो. बाहेर रात्र चांगलीच दाटून आली होती त्यात आणि मुसळधार पाउस. आजची रात्र फक्त आमचीच होती. बाकी कोणीही येणार नव्हते. मैथिली आजची रात्र माझी लाडकी सखी होवून आज माझ्या शेजेवर येणार होती. तिचा आरस्पानी पोसलेला गुबगुबीत देह माझ्या अंगाखाली मी रगडणार होतो. त्या कल्पनेने माझ्या अंगावर शहारे आले.

क्रमशः

2.6/5 - (5 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!