रात्री नऊ वाजता मी तिच्या घरी गेलो. ती घरी एकटीच होती. फिकट गुलाबी रंगाचा नाईट गाऊन तिने घातला होता. अमेरिकेहून आणलेल्या मंद सेंटचा हलका फवारा त्यावर तिने मारला असावा. मैथिली खुपच ताजीतवानी दिसत होती. बहुदा नुकतीच तिने अंघोळ केली होती. कारण ओले केस तसेच अजून वरती टॉवेल मध्ये बांधलेले होते. प्रसन्न हसून तिने माझे स्वागत केले. थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. परवापेक्षा जास्त खुलेपणाने आज ती माझ्याशी बोलत होती. गप्पांच्या ओघात मला अंदाज आला.ज्या कामासाठी आलो त्याविषयी विचारले. त्यावर बेडरूम मध्ये कॉम्पुटरपाशी ती मला घेऊन गेली. मी कॉम्पुटर सुरु केला . मैथिली डाव्या बाजूला माझ्या शेजारी जवळजवळ मला चिकटूनच बसली. बेडरूम मध्ये रूम फ्रेशनरचा उल्हसित करणारा सुगंध भरून राहिला होता. अकराव्या मजल्यावर असल्यामुळे उघड्या खिडकीतून आकाशातील चांदण्यांचा मस्त नजारा मन लुभावत होता. वळीवाचे दिवस होते तरीही आकाश अजूनही निरभ्र होते. मेसेंजर ला काय समस्या आहे हे मी पाहत होतो. तितक्यात मैथिली थोडे पुढे होवून हाताचे कोपर टेबल वर टेकून बसली. त्यामुळे तिच्या नाईट गाऊन मधून तिचे टंच बॉल अगदी स्पष्टपणे मला दिसू लागले. त्या अर्धवट दिसणार्या उरोजांमुळे खरं तर मी जास्तच पेटलो होतो. थोडा वेळ असाच गेला. आणि स्क्रीन वर काहीतरी दाखवायचे निमित्त करून मैथिलीने एक हात माझ्या डाव्या खांद्यावर ठेवला.
मी पण हळूच स्वत:ला थोडेसे मागे झुकवले. आता माझे तोंड तिच्या गालाच्या अगदी जवळ आले होते. माझ्या हृदयाचे ठोके झपाट्याने वाढत होते. तिच्या मादक श्वासाचा गंध मला येत होता. माझी कानशिले तापली होती. तिच्याही मनात वादळ सुरु झाले असावे. पण तरीही आम्ही दोघे मेसेंजरच्या समस्येवरच बोलत होतो. बोलता बोलता मी हलकेच नजर टाकली. गाऊन मधल्या घळीतून तिचे डौलदार स्तन आता अगदी स्पष्ट दिसत होते. झिरझिरीत काळ्या रंगाच्या ब्रा मधून छाती भरून राहिलेले ते दुधाचे गोरे गोरे घट जणू बाहेर येऊ पाहत होते. त्याखालचा अगदी नाभि पर्यंतचा भाग स्पष्ट दिसत होता. तिच्या अंगभूत गंधाने माझ्यातला कामाग्नी प्रज्वलित झाला होता. मी तिच्याकडे नजर रोखून पाहू लागलो तशी तिने आपली नजर बाजूला वळवली व सावध झाल्यासारखे करून मला म्हणाली, “अरे तू आला आहेस पण मी तुला साधे पाणी देखील विचारले नाही मघापासून. थांब मी तुझ्यासाठी काहीतरी बनवून आणते”. मी तिला नको म्हणणार इतक्यात ती किचनमध्ये निघून सुध्धा गेली. आता मात्र मी खूप बेचैन झालो. एक दोन मिनिटांनी तिच्या मागोमाग मी पण किचनमध्ये गेलो. किचन कट्ट्याशी पाठमोरी उभी राहून ती काहीतरी बनवत होती. “अग मला खरच काही नको आहे. इतक्या वर्षांनी तुला भेटायला मिळाले हेच खूप झाले” मी काहीतरी शब्द जुळवायचा प्रयत्न करत होतो. पण पाठीमागून दिसणार्या तिच्या कमरेच्या व डेरेदार नितंबाच्या आकाराने पुरता घायाळ झालो होतो. “हो का?” असे म्हणून तिने फक्त मागे वळून स्मितहास्य केले. मग मी थोडेसे धाडस करायचे ठरविले. हळूच तिच्या अगदी जवळ मागून थोडे एका बाजूला जाऊन उभा राहिलो. “काय करती आहेस?” मी विचारले. “तुझ्यासाठी काहीतरी ..” ती पुटपुटली पण खाली बघतच उभी राहिली. तिच्या व माझ्याशिवाय अर्थातच तिथे कुणीही नव्हते. चुकून जरी तिने आरडा ओरडा केलाच तर आजूबाजूच्या फ्लॅट मध्ये सुध्धा कोणी नव्हते. काही क्षण असेच गेले. मी सगळ्या शक्यतांचा विचार करत होतो. पण मला जास्त वेळही घालवायचा नव्हता. “चल, हो पुढे, हो पुढे. जास्त विचार करू नकोस. हीच योग्य वेळ आहे.” मनात विचारांचे प्रचंड वादळ सुरु होते. घशात थोडी कोरड पडली. हृदय धडधडू लागले आणि एका निसटत्या क्षणी मी पट्टकन पुढे होऊन तिच्या पाठीवरून हात टाकून पलीकडच्या हाताच्या दंडाला धरून हलकेच तिला जवळ ओढले.
तिला हे अगदी अनपेक्षित होते. “अरेऽऽऽ??!! काय झाले? काय पाहिजे तुला?” डोळे विस्फारून विस्मयचकित होऊन ती बोलली. एकदम सावध पवित्रा घेत स्वत:चे हात तिने छातीभोवती घट्ट घरले. घाबरून माझ्याकडे बघत स्वत:ला सोडवून घेतले. आणि पट्कन माझ्यापासून लांब जाऊन उभी राहिली. मला अपराध्यासारखे वाटू लागले. आपण हे काय केले असा विचार मनात आला. “मैथिली… I am sorry.. पण मला तू खूप आवडतेस” मी अडखळत पण योग्य तेच बोललो व नकळत तिच्या जवळ जाऊ लागलो. “Please.. अज्जिबात जवळ येऊ नकोस. प्लीज.”, हात लांब करून ती जवळजवळ ओरडलीच. “अग असे काय करतेस”, मी केविलवाणा होऊन काहीतरी बोलायचं प्रयत्न करणार तोच मला तोडत ती पुन्हा ओरडली “आधी बाहेर हो. इथे कशाला आला आहेस? चल आत्ताच्या आत्ता बाहेर जा आधी” तिच्या डोळ्यात अंगार फुलला होता. ओठ रागाने थरथरत होते. तो अवतार पाहून माझे सारे अवसान गळले. मी खाली मान घालून बाहेरच्या खोलीत आलो. डोके सुन्न झाले होते. कशाला नको त्या फंदात पडलो असे वाटू लागले व खाली मन घालून मी सोफ्यावर बसलो. काही मिनिटे अशीच भयाण शांततेत गेली. आतून कसलाच आवाज येत नव्हता. “ही रमेश ला तर फोन करत नसेल?”, मन चिंती ते वैरी न चिंती. पण काय असेल ते असेल आता आल्या प्रसंगाला तोंड दिलेच पाहिजे असा विचार करत मी बसून राहिलो. युगासमान वाटणारे काही क्षण असेच तणावाखाली गेले.
क्रमशः