संधी भाग 2 (अनपेक्षित)
उग्र पुरुषी गंध, तो ही एका आदिम जनावरा सारख्या असुसंस्कृत पुरुषाचा??.. कधीच अनुभवलं नाही आपण हे असलं… आपले बॉयफ्रेंड, नवरा सगळे सभ्य पठडीतले.. पॉलिश्ड…गुळगुळीत.. आणि हा सुजलेल्या अस्वला सारखा स्थूल देह.. त्याची आपण आधार देऊन काळजी वाहतोय. पण माणुसकीच्या दृष्टीने ते करणे गरजेचे होते. तिच्या कमरेवर आलेला नाम्याचा मजबूत मोठा पंजा तीला तेव्हा जाणवला जेव्हा त्याने त्याची पकड घट्ट करत तिची कंबर दाबली. ती घट्ट रासवट पकड आणि स्पर्शाची तऱ्हा तीला त्याचे वेगळेपण जाणवून देऊ लागली. असले निम्न दर्जाचे पुरुष आजवर तिने तीला पाहताना बघितले होते. पण तिच्यासारखी स्त्री …