बेधुंद… भाग 2
रात्री नऊ वाजता मी तिच्या घरी गेलो. ती घरी एकटीच होती. फिकट गुलाबी रंगाचा नाईट गाऊन तिने घातला होता. अमेरिकेहून आणलेल्या मंद सेंटचा हलका फवारा त्यावर तिने मारला असावा. मैथिली खुपच ताजीतवानी दिसत होती. बहुदा नुकतीच तिने अंघोळ केली होती. कारण ओले केस तसेच अजून वरती टॉवेल मध्ये बांधलेले होते. प्रसन्न हसून तिने माझे स्वागत केले. थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. परवापेक्षा जास्त खुलेपणाने आज ती माझ्याशी बोलत होती. गप्पांच्या ओघात मला अंदाज आला.ज्या कामासाठी आलो त्याविषयी विचारले. त्यावर बेडरूम मध्ये कॉम्पुटरपाशी ती मला घेऊन गेली. मी कॉम्पुटर सुरु …