सविता : मिहीरचा आग्रहाने मी त्याचा उध्योगपती वडील समीर वागळे आणि आई सीमा भेटले असताना त्या दोघांनीही जेंव्हा मी जेंव्हा त्यांना सांगितलं की ‘मी रिमा सागर मोहितेची मुलगीं आहे’,
समिर: सागर मोहिते कोण ?
माझे वडील राज्य सरकारचा PWD dept मधे आहेत.
अरे वाह! म्हणजे तू मोहिते साहेबांची मुलगी ? तुझ्या वडीलानी मला आठदहा वरष्याआधी अडचणीचा काळात फार मदत केली होती. सीमा: म्हंजे तु, रिमा नाईकची तर मुलगी नाही हो रिमा माझ्या आईचे माहेरचे नाव तुम्हाला माहीत??
अग ,रिमा माझी खास कॉलेजातील मैत्रिण पण आमच्या लग्ना नंतर कधीच भेट नाही झाली. बर झालं तु भेटलीस मला तिला सांग तुझी सीमा भेटली म्हणून नाहीतर मलाच तिचा नंबर दे. अणि आता इथ जेवूनच जा.
नको ग, सिमा मावशी, घरी कविता माझी वाट बघत असेल. मग पुढचा वेळी तिला पण ये घेवुन मला भेटायला. मिहीरचा आईवडलानी मला आगत्याने जेवणाला बसवून प्रेमानं जेवू घातलं. निघताना माझा हात धरुन हळुच म्हळलीं मला दोन मुलं असती तर रीमाचा दोन्हीं मुलीनला सूना करूनच घेतल्या असत्या.
मिहीर हिला नीट घरी सोडुन ये बा.. परत ये निवांत. म्हणून निरोप दिला.