फोर प्लस वन ( भाग 3 ) | Marathi Shrungarik Katha

अपमान पचवून सुयोग व गिता रोजच्या कामाला लागले होते, सुयोग कामात तर गिता आपल्या बाळात मग्न रहायची. दिवसा मागून दिवस गेले एके दिवशी संध्याकाळी गिता थोडी निराश वाटत होती. तिचा मूड अजिबात चांगला नव्हता हे तिच्या अबोल ओठांनी आणि बोलक्या डोळ्यांनीच कळत होते. एक वेगळाच असा अस्वस्थपणा तिच्या डोळ्यांत जाणवत होता. पण त्याचे कारण मात्र उमगत नव्हते. आणि विचारण्यासाठी सुद्धा ती वेळ योग्य नव्हतीच. कारण विचारले असते तरी उत्तर मिळाले नसतेच. जणू काही फार मोठ संकट तिच्यावर ओढावले की काय असे वाटत होते.

पण तिच्यासोबत झालेही तसेच होते , तिच्या सर्वात लहान बहिणीचे म्हणजेच आरतीचे लग्न ठरले होते असे तिला आताच तिच्या भावाने फोन करून सांगितले होते. उद्या साखरपूडा होता अन तिच्या माहेरच्यांनी तिला ते आता सांगितले होते. त्यांना मुद्दाम पाहणी होईपर्यत तसेच सुपारी फुटेपर्यत बाजूला ठेवले होते , एवढेच नाहीतर नविन सोयरीक जूळवताना सुयोग व गिता बद्दलची माहिती मुद्दाम पाहुण्यांना त्यांनी समजू दिली नव्हती.आरतीचे लग्न निश्चित झालेल्या मुलाचे स्थळ खूप श्रीमंत घराणे होते.

मुलगा इंजीनियर होता. पण तरीसुध्दा माहेरच्या लोकांच्या विचित्र वागण्याने गिता येथे हैराण होती, तितक्यात सुयोग कामावरून वापस आला ….
तो फ्रेश झाला , त्याने बघितले तो आल्याबरोबर नेहमी व्यक्त होणारी गिता अचानक आज गप्प का? आणि तिला भावनाविवश अवस्थेत पाहून तो सुद्धा थोडा हबकलाच , मग थोडावेळ छोट्या चेतनसोबत तो खेळू लागला पण त्याचे लक्ष सर्व गिताकडे होते ….शेवटी त्याने चेतनला खाली सोडले कारण सिताच्या सासूने अपमान केला होता त्या घटनेला बरेच दिवस झाले होते, सर्व तर गिता विसरली होती मग आज नेमके तिला झाले काय? या विचारात त्याने गिताला जवळ घेतले….

“ काय झाले माझ्या प्रिये तूला?”
“ काही नाही रे..!!” ती त्याला झिडकारत बोलली, पण त्याने तिचा रूद्रावतार पाहून ठाणले की “ नक्कीच काहीतरी विपरीत घडले असणार”
त्याने तिचा हात पकडला व त्याच्या डोक्यावर ठेवत विचारले की “ तूला माझी शपथ आहे , गिता नेमकं तूला झाले काय ?”
“ तूला उद्या दांडी मारावी लागेल !”
“ काय ? “
“ हो उद्दा कामाला जाऊ नको”
“ पण का?”
“ उद्या आईकडे बोलावले आपल्याला “

स्पेशल कथा वाचा :  आत्या व तिच्या मुलीला मनसोक्त झवून तृप्त केलं. (भाग – १२)

“ पण कशाला ?”
“ आरतीचा साखरपूडा आहे “
“ काय ?? कधी जमले तिचे??”
“ मला काही माहित नाही, उद्दा बोलावले “
“ पण आपण काय परके होतो का? वेळेवर का सांगितले आपल्याला” असे सुयोग बोलताच गिताला रडू आले , रडतच ती सुयोगच्या गळ्यात पडली.
“ बरं जाऊ दे, तू सांग तसे मी करतो… आपण जाऊया गिता कारण आरतीचा तूझ्यात व आपल्या चेतनमध्ये फार जीव आहे, तिच्यासाठी आपण गेलेच पाहिजे”
सरळ बसत व डोळे पूसत गिता सुयोगचे बोलणे एेकून त्याच्यावर ओरडली “ एवढा सालीचा पुळका आला तूला पण तिने तरी केला का साधा फोन तरी आपल्याला?”
“ कशासाठी?”

“ ताई मला पाहुणे बघायला आले , पसंदी दिली, सुपारी फुटली वगैरे वगैरे “
“ छोटी आहे ती विसरली असेल पण तूझे आईबाबा जेंव्हा आपल्याला टाळताय तेथे लहान आरतीचा काय दोष?”
“ मला ते काही माहित नाही, मला त्यांच्या अपमाननाने आणखी झिजायचे नाही, आपण नाही जायचे तिकडे उद्या”
“ तू म्हणते तर नाही जायचे..!!”

“ मी म्हणते म्हणून नाहीतर आपण दोघांनी ठरवले म्हणून…. माझे आईबाबा, भाऊ बहिण फक्त माझा एकटिचा अपमान करत नाही तर तो आपल्या दोघांचा असतो”
“ तूझे मला सर्व मान्य आहे, आपण ठरवले की आरतीच्या साखरपूड्याला नाही जायचे पण कारण काय सांगायचे?”
“ तू सांग कि सुट्टी नाही मिळाली अन मी म्हणेल चेतनला बरे नव्हते”
“ ओके गिता, आता तू शांत बस “
“ म्हणजे ?”

“ मघाशी तू फारच टेन्शनमध्ये होती, शांत बस थोडावेळ, मी आपल्याला चहा बनवतो”
असे बोलून तो दोघासाठी चहा बनवतो, दोघे चहा घेता , तो तिला फ्रेश वाटावे म्हणून सिनेमाला घेऊन जातो.
दुसर-या दिवशी सकाळी सुयोग रोजप्रमाणे उठून कामाला निघून गेला.
त्याचा टिफ़िन करून दिल्यावर छोट्या चेतनचे आवरण्यात गिता बिझी होती.

सकाळचे दहा साडेदहा वाजले होते तितक्यात सिताचा नवरा मोटारसायकलवर तेथे आला ….त्याला पाहून गीता एकदम अवाक झाली व बोलली की “ जिजू तूम्ही इकडे कसे काय?”
“ कसे काय म्हणजे ? म्हणून काय विचारते, चल लवकर आवर तूला घ्यायला आलो”

स्पेशल कथा वाचा :  अँटीला तिच्याच घरी झवले

सिताचा नवरा गितासारखी सौन्दर्याची खाण समोर बघून जणू हवेतच उडत होता व गिता पण त्याला खुप दिवसानंतर बघितल्याने खूष झाली होती. सुयोग सोबतच्या लग्नापुर्वी या तिच्या जिजूबरोबर ती चांगलीच हसतखेळत एकमेकांची थट्टामस्करी करत असे …
तिने त्याला रूममध्ये बसवले , गीता गाऊनवर होती , माठातून ग्लास भरून पाणी तिने त्याला दिले ….

“ काहीच बदलली नाहीस गिता तू लग्नानंतर व एका बाळाची आई झाल्यावरही” पाणी घेत तो बोलला
“ पण जिजू तूम्ही बदलला..!”

“ ते कसे ?”
“ माझ्याकडे कुणीच येत नाही”
“ त्यावर आपण नंतर बोलू “ असे म्हणून त्याने बोलणे टाळले व तिला आरतीच्या साखरपूडा आहे तेंव्हा लवकर चल असे बोलला.

इतक्यात गिता एका मिनीटात येते असे सांगुन गाऊनवरच बाहेर गेली , तिने बाहेरून जवळील दूकानवरून सुयोगला फोन करून जिजू घ्यायला आल्याचे सांगितले….

लेखक ~रावसाहेब चव्हाण

4/5 - (2 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!