चार दिवसांचा संसार-(भाग १) | Marathi Incest Story

मित्रांनो, कथेचं शीर्षक वाचून आपल्याला जरा अंदाज आला असेलच की प्रस्तुत कथा ही एका जोडप्याच्या संसाराविषयी आहे. हो, तुमचा अंदाज ‘थोडासा बरोबर’ आहे. सदरील कथा नक्कीच त्याविषयीच आहे. परंतु, ‘थोडासा बरोबर’ असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे हा संसार जरी एका जोडप्याचा असला तरी ते जोडपं काही तुमच्या आमच्यासारखं साधारण नवरा-बायकोचं नसून यात एक तरुण स्ट्रेट (आजच्या तथाकथित विचारी, सुसंस्कृत समाजाच्या भाषेत बोलायचं तर ‘नॉर्मल’) मुलगा पती तर एक किन्नर पत्नी आहे. कथानक म्हंटल तर वास्तवाला धरून आहे वा म्हंटल तर काल्पनिक आहे. हां पण एक मात्र खरंय की मला सदरील कथा लिहिताना आसपासच्या सामाजिक वास्तवाचा आधार घ्यावा लागला.

सदरील कथेत आनंद, राग, द्वेष, प्रेम, हिंसा, क्रौर्य, शृंगार आदी सर्वकाही जरी असलं तरी सादरीकरणात मात्र याची कुठेही मर्यादा ओलांडलेली नाही. अर्थात, कथा वाचून तुम्हीच मनाशी ठरवाल म्हणा काय ते. तसेच प्रस्तुत कथेला “चार दिवसांचा संसार” असं शीर्षक का दिलं तेही शेवटी कळेलच.

सो, चला तर मग कथा सुरू करूया…

प्रसिद्ध उद्योगपती हर्षवर्धनराय सिंघवी हे दिल्ली मधील निवडक मातब्बर गर्भ श्रीमंतांपैकी एक. वडिलोपार्जित टेक्सटाईलचा व्यवसाय स्वतःच्या अंगभूत कौशल्याने व अक्कल हुशारीने चौपट वाढवलेला. इतकंच नव्हे तर त्या जोडीला रिफायनरी, ट्रान्सपोर्ट आदी उद्योगांमध्येही आपलं तल्लख डोकं वापरून वर्चस्व प्रस्थापित केलेलं. दिसायला एकदम करारी व भारदस्त व्यक्तिमत्व. परंतु, एकंदरीत स्वभाव व वागणं बोलणं म्हणाल तर भयंकर गर्विष्ठ, पैशाला लालची, दुसऱ्याला सतत कमी लेखणारं व बऱ्यापैकी स्वार्थी. त्यांच्या पत्नी सरोज सिंघवी याही स्वभावाला आणि वागा बोलायला अगदी आपल्या पतीप्रमाणेच. तर अशा या सिंघवी दाम्पत्याला त्यांच्या सुदैवाने दोनही मुलगेच झाले व देवाच्या कृपेने दोघांमध्येही कसलाच शारीरिक व मानसिक दोष नव्हता. पैकी मोठ्या मुलाचं नाव “आदित्य” तर धाकट्याचं नाव “मानव” असं होतं.

धाकटा स्वभावाला आणि व्यवहाराला अगदी आपल्या आईवडिलांप्रमाणेच त्यात जोडीला गुलछबु वृत्ती. आज ही मुलगी तर उद्या ती. शाळा-कॉलेजमध्ये पैशाच्या जोरावर पास होत होत पदवी घेतलेला. राजरोस पार्ट्या, नाईट लाईफ आणि नवीन चमडी यातच नेहमी मश्गुल. दिसायला गोरापान, उंच, शरीराने अगदी रांगडा व मस्तवाल गडी, त्यातून पैसेवाला त्यामुळे अशा कामदेवावर मुली, स्त्रिया न भाळल्या तरच नवल. परंतु, मोठा आदित्य मात्र धाकट्या मानवपेक्षा खूपच वेगळा होता. बुद्धिमान व परदेशात उच्चशिक्षण घेऊन आलेला, प्रामाणिक, स्वभावाला सालस, लाघवी, वागणं बोलणं नम्र, दिसायला अगदी हिरो नसला तरीही चार चौघांसारखा अजिबातच नाही हां. मानव एवढा रांगडा नसला तरी भरदार देह, सावळा रंग, निळसर पाणीदार डोळे, भरपूर उंची, जोडीला फ्रेंच कट दाढी. बघताक्षणीच समोरच्यावर छाप पाडेल असं व्यक्तिमत्व. तसं दोन्ही भावांमध्ये वयाचं फारसं अंतर नव्हतं. आदित्य केवळ दीड वर्षांनीच मानव पेक्षा मोठा होता. दोघा भावांचं मात्र एकमेकांवर फार प्रेम होतं.

स्पेशल कथा वाचा :  माझी तृप्ति पूर्ण (आई मुलगा झवाझवी ) Marathi Mother Sex Story

सिंघवी दाम्पत्याचा आपल्या दोन्हीही मुलांवर समसमान जीव होता. असणारच. कारण त्यांच्या रूपाने लग्नाच्या बाजारात आपली ही दोन चलनी नाणी खणखणीत वाजवून येणाऱ्या श्रीमंत घरातील सुनांनी हुंड्याच्या रूपात आणलेल्या बक्कळ पैशाने, सोन्या नाण्याने आपला भरघोस आर्थिक, व्यावसायिक फायदा करून घ्यायची किल्लीच जणू दैवाने आपल्याला मिळाली आहे असाच त्या दोघांचा समज होता व तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठीची स्वप्नं ते नेहमी पाहत असत. परंतु, आदित्यला इतक्यात लग्नच करायचं नसल्यामुळे व मानवला लग्नाच्या बेडीत न अडकता फक्त मनसोक्त मौजमजा करण्यातच स्वारस्य असल्यामुळे त्यांचे आईवडील सतत चिंता करत असत.

अशीच दोन एक वर्षे जातात. दरम्यान, आदित्य आपल्याला त्रयस्थपणे बिझनेसचा अधिक चांगला अनुभव घेता यावा, त्यातील खाचखळगे व्यवस्थित माहीत व्हावे व स्वतःच्या अंगच्या मुलभूत कौशल्यांचा नीट विकास व्हावा म्हणून सुरुवातीला एका दुसऱ्या चांगल्या पण मध्यम स्वरूपाच्या टेक्सटाईल कंपनीमध्ये आपल्या वडिलांनी घरच्याच टेक्सटाईल उद्योगाच्या अनेक शाखांपैकी मुख्य शाखेमध्ये देऊ केलेली C.E.O. पदाची ऑफर नाकारून उमेदवारी करतो. अर्थात, आपला बुद्धिमान व धोरणी मुलगा जे काही करेल त्याने भविष्यात आपलाच भरघोस आर्थिक फायदा होणार आहे असा स्वार्थी विचार करून ते फारसे आढेवेढे न घेता परवानगी देतात म्हणा.

आदित्य त्या कंपनीत आपला घरचा सर्व श्रीमंती तामझाम बाजूला ठेऊन एक सामान्य शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी करत करत आपल्या अंगभूत मेहनतीने व मूळच्याच नम्र, प्रामाणिक व लाघवी स्वभावामुळे अल्पावधीतच सगळ्या कंपनीत लोकप्रिय होतो व एके दिवशी त्या कंपनीत असिस्टंट मॅनेजर या पदावरही पोहोचतो. असं असलं तरीही तो आपली मूळची साधी राहणी व नम्र वागणूक मात्र अजिबात सोडत नाही. आपल्या आलिशान घरी न राहता इतर सामान्य कर्मचार्‍यांप्रमाणे कंपनीने देऊ केलेल्या घरातच रहात असे तसेच कामावरही तो घरची आलिशान कार न वापरता स्वतःच्या बाईकनेच जात येत असे.

एके दिवशी आदित्य बाईकने कामावर जात असताना वाटेत एक लहान मुलगा रस्ता क्रॉस करताना नकळत त्याच्या बाईक समोर आल्यामुळे त्याला वाचवण्याच्या नादात अचानक बाईकवरील नियंत्रण सुटून आदित्यचा अपघात होतो. त्या अपघातात त्याचं डोकं रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळल्यामुळे तो बेशुद्ध पडतो. जेव्हा हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येतो तेव्हा तेथील नर्सला विचारतो की, “मी इथं कसा आलो? कोण घेऊन आलं मला इथं?” तेव्हा नर्स त्याला तिथं बाहेर पाठमोरं उभं राहून डॉक्टरशी बोलत असलेल्या, लेमन कलरचा पंजाबी ड्रेस घातलेल्या एका स्त्रीकडे बोट दाखवत सांगते की “यांनीच तुम्हाला तुम्ही अपघातात बेशुद्ध झाले असता इथं आणलं.”

स्पेशल कथा वाचा :  मादक माया (सत्य अनुभव)अंतिम भाग १२

जेव्हा बाहेर उभ्या असलेल्या त्या स्त्रीला समजतं की आपण घेऊन आलेल्या त्या माणसाला शुद्ध आली आहे तेव्हा ती आदित्यची विचारपूस करण्यासाठी आत येते. ती जशी आत येते तसा तो तिच्याकडे डोळे विस्फारून पाहतच राहतो, कारण ती कुणी स्त्री नसून तो चक्क एक किन्नर असतो.

क्रमशः💐

4/5 - (3 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!