सेक्स करताना पुरुष पाहतात स्तनांचा आकार? वाचा नेमकं काय वाटतं पुरुषांना
सेक्सबाबतची फँटसी पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये असते. महिला पुरुषांच्या पेनिजच्या आकाराकडे आकर्षित होतात. तर पुरुषांना महिलांची curvy बॉडी आवडत असते. त्यातच जर महिलेच्या स्तनाचा आकार आकर्षक असेल तर पुरुष त्याकडे अधिक आकर्षित होतात. आम्ही ५ पुरुषांना सेक्स करताना तुम्ही स्तनांचा आकार पाहता का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी जी मतं दिली आणि अनुभव सांगितला. तो वाचून तुम्हालाही कळेल की, सेक्स करताना पुरुषांना स्तनांचा आकार महत्वाचा वाटतो की नाही. मग करायची सुरुवात स्तनांची हालचाल निर्माण करते सेक्सची भावना माझ्या बायकोच्या स्तनांचा आकार फारच मोठा आहे. म्हणजे इतरांसाठी पण माझ्यासाठी मात्र तिच्या स्तनांचा आकार आदर्शवत आहे. कारण मला नेहमीच मोठ्या स्तनांचे आकर्षण होते.कोणतीही मोठे स्तन असणारी महिला मला दिसली की, …